२३ वर्षे डावललं! ‘टॉस, प्रेझेंटेशनमधून मला बाजूला ठेवलं’; रवी शास्त्री याचं नाव घेऊन माजी खेळाडूचा संताप

Sivaramakrishnan Commentary: आयपीएल २०२६ सुरू होण्यास अवघ्या एका आठवड्यापेक्षा थोडा जास्त वेळ उरला आहे. एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका माजी भारतीय क्रिकेटपटूने अचानक समालोचनातून निवृत्ती जाहीर केली आहे.
Laxman Sivaramakrishnan retirement

Laxman Sivaramakrishnan retirement

ESakal

Updated on

भारताचे माजी प्रसिद्ध फिरकी गोलंदाज आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआयसोबतच्या आपल्या प्रदीर्घ समालोचन कारकिर्दीला विराम दिल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या अचानक घेतलेल्या निर्णयाने क्रिकेट चाहते आणि दिग्गजांना धक्का बसला आहे. भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही त्यांच्या या अचानक निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com