
Aman Sehrawat Disqualification from World Wrestling Championships
Sakal
भारतीय कुस्तीपटू अमन सहरावतला जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या अमनचे वजन १.७ किलो जास्त भरले होते.
या घटनेमुळे विनेश फोगाटबाबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.