Shreyasi Joshi Exclusive: सरकारकडून हवी आणखी मदत, श्रेयसीच्या यशाच्या गाडीला चीनमधील ब्रँडच्या स्पॉन्सरशीपचं 'चाक'!

Shreyasi Joshi on Financial Support: स्केटिंगमध्ये पुण्याच्या श्रेयसी जोशीने इतिहास घडवलाय. पण तिला अद्यापही सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. सध्या तिला चीनच्या ब्रँडने स्पॉन्सर केलेलं आहे.
India Skater Shreyasi Joshi
India Skater Shreyasi JoshiSakal
Updated on

कोरियात झालेल्या आशिया रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकं जिंकून इतिहास घडवणाऱ्या श्रेयसीला स्केटिंग खेळासाठी सरकारकडून थोडी आणखी मदत हवी आहे. हा खेळ तसा दूर्लक्षित असल्याने द्याप सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचे तिने सांगितले. पण, आशिया किंवा आंतरारष्ट्रीय स्पर्धांसाठी सरकारकडून मदत मिळते असेही तिने सांगितले. तिला सरकारकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे, कारण सध्या चीनी ब्रँडच्या स्पॉन्सरशीपर तिच्या यशाचं 'चाक' सुसाट पळतंय...

India Skater Shreyasi Joshi
Shreyasi Joshi Exclusive: स्वप्न तिनं पाहिलं, साथ आई-बाबांनी दिली! भारताचा तिरंगा मानानं फडकावणाऱ्या पुण्याची स्केटर श्रेयसीचा प्रवास
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com