

India Sports Economy
sakal
मुंबई : भारतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या क्रीडा क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेने प्रथमच २०० कोटी डॉलरचा टप्पा ओलांडत प्रथमच अब्ज-डॉलरच्या श्रेणीत झेप घेतली आहे. डब्ल्यूपीपी मीडिया गुंतवणूक कंपनीने क्रीडा उद्योगाच्या अहवालात ही माहिती दिली आहे.