India T20 World Cup 2026 Victory Celebrations Across India
esakal
टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.