

U19 Asia Cup India Pakistan
sakal
दुबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करून भारतीय संघ आणखी एका १९ वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. या दोन संघांत उद्या अंतिम सामना होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ११ वेळा विजेतेपद मिळवलेले आहे.