कागदी वाघ परदेशात पुन्हा ढेपाळले

गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अ‍ॅडलेड : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय फलंदाजांनी चुका करून गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

भारतीय फलंदाजांनी मारली पायावर कुर्‍हाड

Web Title: India vs Australia 1st test session one