Karun Nair returns to India's Test squad for England series : आगामी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, करुण नायर आणि आकाश दीप यांचा समावेश आहे.