IND vs JPN Kabaddi: भारताचा कबड्डीत विजयी धमाका! यजमान जपानला 49-24 ने धुतलं, गोल्ड मेडलच्या बचावाची दणक्यात सुरुवात

ASIAN GAMES KABADDI: भारताने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डीच्या सुवर्णपदक बचावाची सुरुवात दमदार विजयाने केली. भारताने यजमान जपानचा 49-24 असा पराभव करत ग्रुप A मध्ये विजयी सुरुवात केली.
IND vs JPN Kabaddi

IND vs JPN Kabaddi

esakal

Updated on

आइची, जपान: भारताने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत आइचीनागोया येथे पुरुष कबड्डी किताब बचावाची सुरुवात यजमान जपानवर 49–24 अशा दमदार विजयाने केली. हा सामना सोमवार सकाळी टोकाई सिटिझन्स जिम्नॅशियम येथे ग्रुप A मधील पहिला सामना होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com