India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकाच्या जेतेपदासाठी भिडणार; सामना केव्हा, कुठे Live पाहता येणार?

India vs Pakistan U19 Final :१९ वर्षांखालील आशियाई करंडकाच्या अंतिम लढतीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. आर्यवीर सेहवाग आणि ईशान सूदच्या कामगिरीकडे लक्ष; भारताला नवव्या जेतेपदाची संधी.
India and Pakistan U19 cricket teams prepare to compete in the Asia Cup final in Al Amerat, Oman

India and Pakistan U19 cricket teams prepare to compete in the Asia Cup final in Al Amerat, Oman

esakal

Updated on: 

अल अमिरात : सर्वाधिक आठ वेळा विजेतेपद पटकावलेला भारतीय युवक क्रिकेट संघ उद्या (ता. १४) आशियाई करंडकाच्या (१९ वर्षांखालील) जेतेपदाच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी व गतविजेता पाकिस्तानशी दोन हात करताना दिसत आहे. आर्यवीर सेहवाग (३०३ धावा) व ईशान सूद (११ विकेट) या दोन खेळाडूंकडून भारतीय युवक संघाला याप्रसंगी मोठ्या अपेक्षा असणार आहेत, मात्र फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत भारतीय युवक संघाला सुधारणा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...