तेव्हा हरलेलो मग आज काय होणार?; भारताच्या सामन्याचा निकाल राखीव दिवशी

India A vs South Africa A match delayed due to wt outfield
India A vs South Africa A match delayed due to wt outfield

तिरुवनंतपुरम : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या चमकदार सुरवातीमुळे भारत अ संघाने चौथ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाच्या आव्हानाचा पाठलाग सकारात्मक दृष्टिने करण्यास सुरवात केली. मात्र, खेळ पावसामुळे थांबवावा लागला.

 आता उर्वरित सामना उद्या राखीव दिवशी खेळविण्यात येणार आहे. पावसामुळे मुळात 25 षटकांच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने 1 बाद 35 धावा केल्या. यात रेझा हेन्ड्रिक्‍सच्या नाबाद 60 धावांचा मोठा वाटा राहिला.

आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शुभमन गिलची विकेट गमावली. पण, शिखर धवनच्या झंझावाताने धावगती टिकून ठेवली होती. मात्र, पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. त्या वेळी भारताच्या 7.4 षटकांत 1 बाद 56 धावा झाल्या होत्या. शिखर धवन 34, तर प्रशांत चोप्रा 6 धावांवर खेळत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com