Shubman Gill Ruled Out of India vs South Africa Test
esakal
Sports News Today: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर बाहेर पडला आहे. बीसीसीआयने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं होतं. इतकच नाही तर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं.