India vs USA T20 World Cup : अमेरिकन खेळाडूंसाठी आजचा सामना भावनिक; मुंबईचे दोन तर पुण्याचा एक खेळाडू भारताविरुद्ध मैदानात उतरणार

Emotional Match for Indian-Origin USA Players : अमेरिकेच्या संघासाठी आजचा सामना काहीसा भावनिक राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे या संघात नऊ खेळाडू हे भारतीय वंशाचे आहेत.
India vs USA T20 World Cup

India vs USA T20 World Cup

esakal

Updated on

India begin their T20 World Cup campaign against USA at Wankhede Stadium : टी-२० विश्वकप स्पर्धेला आजपासून सुरुवात होते आहे. आज भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात करण्याच दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघाच्या तुलनेत अमेरिकेचा संघ अनुभवाने कमी आहे. मात्र, तरीही आम्ही या सामन्यात गाफील राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com