West Indies Forced to Follow-On | Ind vs WI 2nd Test
esakal
भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा संघ कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. तिसऱ्या दिवशी कुलदीपने वेस्ट इंडीजच्या ५ फलंदाजांना माघारी घाडलं. तर सिराज आणि बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याननंतर वेस्ट इंडीजचा संपूर्ण डाव २४८ धावांवर आटोपला असून त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे.