Ind vs WI Test Series 2025 : उद्यापासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका; भारतीय संघाचा कसून सराव; बुमरा अन् कुलदीपची मात्र विश्रांती, कारण काय?

Shubman Gill leads India | Bumrah & Kuldeep Rest Reason : वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. पण जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव व अक्षर पटेल या खेळाडूंनी मात्र विश्रांती घेतली.
Ind vs WI Test Series 2025

Ind vs WI Test Series 2025

esakal

Updated on: 

India kickstarts Test series against West Indies from Oct 2 at Narendra Modi Stadium : आशियाई करंडकाला गवसणी घातल्यानंतर दोन दिवसांच्या आत भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी सरावाला सुरुवात केली. भारत-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये २ ऑक्टोबरपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून त्याआधी भारतीय खेळाडूंनी सरावाला प्राधान्य दिले. जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव व अक्षर पटेल या खेळाडूंनी विश्रांती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com