FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

FIH Nations Cup Final: भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडलापराभूत करून एफआयएच नेशन्स कपचे दुसरे विजेतेपद पटकावले.लालरेम्सियामीला अंतिम सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
Indian Womens Hockey Team

Indian Womens Hockey Team

Sakal

Updated on: 

FIH Hockey Womens Nations Cup Final 2026: भारताच्या महिला हॉकी संघाने अंतिम फेरीच्या लढतीत यजमान न्यूझीलंड महिला हॉकी संघावर २-० असा विजय मिळवला आणि एफआयएच नेशन्स करंडकाच्या जेतेपदावर मोहर उमटवली. भारताच्या दीपिका सहरावत हिने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सहा गोल करीत धमक दाखवली.

भारताचे हे दुसरे नेशन्स कप विजेतेपद आहे, यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले होते.

Indian Womens Hockey Team
Indian Hockey Team: ३६ खेळाडू, एकच लक्ष्य! भारताचा हॉकी संघ जिंकण्यासाठी सज्ज; सरावाला जोरदार सुरुवात
Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com