सिडनी कसोटी अनिर्णित; भारताने जिंकली मालिका

सोमवार, 7 जानेवारी 2019

सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचाच खेळ सुरु राहिला. अखेर पंचांनी दुपारच्या सत्रात सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा केली. अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कुटुंबीयांसह आनंद साजरा केला. 

सिडनी : पावसाने भारताचा सिडनीतील विजय हिरावला असला तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळविण्याची कामगिरी केली. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला. 

सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाचाच खेळ सुरु राहिला. अखेर पंचांनी दुपारच्या सत्रात सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा केली. अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने आपल्या कुटुंबीयांसह आनंद साजरा केला.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियात 71 वर्षांनंतर कसोटी मालिका विजय

Web Title: India wins a test series in australia after 71 years