

India Women Refused Asia Cup Trophy
Esakal
महिला आशिया कप २०२६चं विजेतेपद भारतानं पटकावलं पण भारताच्या महिला संघाने विजेतेपदानंतर ट्रॉफी घेण्यास नकार दिला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरुष संघानेही आशिया कप जिंकल्यानंतर ट्रॉफी घेतली नव्हती. पाकिस्तानचे मंत्री मोहसनीन नक्वी हे पीसीबीसह एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. भारताने त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. ट्रॉफी न घेण्याचं कारणही बीसीसीआयने सांगितलंय.