India vs South Africa Women’s World Cup Final
esakal
महिला क्रिकेट विश्वकप स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून त्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंकडून कसून सराव सुरू आहे. महत्त्वाचे दोन्ही संघांनी आजपर्यंत एकाही विश्वकप जिंकला नसून दोघांनाही पहिल्यांचा विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी आहे.