India Women Hockey: ३ पेनल्टी कॉर्नर अन् तिन्ही गोल! सुप्रियाच्या हॅट्ट्रिकने भारताने कोरियाला ५-१ ने लोळवलं, फायनलमध्ये एन्ट्री
Women Hockey: ड्रॅग-फ्लिकमध्ये तरबेज असलेल्या सुप्रियाच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा ५-१ असा दणदणीत पराभव करत ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मोक्वी (चीन) : ड्रॅग-फ्लिकमध्ये तरबेज असलेल्या सुप्रियाच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा ५-१ असा दणदणीत पराभव करत ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.