Indian Cricketer Rishabh Pant Donation : भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज ऋषभ पंत याने पुन्हा एकदा आपल्या उदारतेचे दर्शन घडवले आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील रबकवी गावामधील ज्योती कनाबूर मठ या गरजू विद्यार्थिनीला बीसीए (BCA) पदवीसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी त्याने ४०,००० रुपयांची आर्थिक मदत केलीये.