

Hockey India
esakal
नवी दिल्ली: हॉकी विश्वकरंडक बेल्जियम व नेदरलँड्स येथे खेळविण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेआधी भारतीय पुरुष हॉकी संघाचे तीनदिवसीय सराव शिबिर स्वित्झर्लंड येथे रंगणार आहे. पॅडी अपटन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे.