

Vipraj Nigam Death Threat
ESakal
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा क्रिकेटपटू विप्राज निगम याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याला एका अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार फोन येत आहेत. एक महिला विपराजला ब्लॅकमेल करत असल्याचे वृत्त आहे. महिलेने दिल्ली कॅपिटल्सच्या क्रिकेटपटूकडे काही मागण्या केल्या. त्या पूर्ण न झाल्यास त्याचा व्हिडिओ ऑनलाइन लीक करण्याची धमकी दिली.