IND vs AUS Final : टॉसनंतर IAF Surya Kiran ने जिंकली चाहत्यांची मनं

IND vs AUS Final
IND vs AUS FinalESAKAL

IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, नाणेफेक झाल्यानंतर लगचेच भारतीय वायुसेनेच्या सूर्य किरण दलाने जबरदस्त एअर शो करत नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चाहत्यांची मने जिंकली. यावेळी वैमानिकांनी वेगवेगळी कर्तब दाखवले. सर्व चाहत्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.

सूर्य किरण दलाने एकप्रकारे भारतीय संघाला सलामी देत त्यांनी वर्ल्डकप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com