Asia Cup Hockey 2025 : भारतीय महिलांकडूनही गोलवर्षाव; सिंगापूरचा १२-० ने उडवला धुव्वा

Indian Women’s Hockey Team Thrash Singapore 12-0 : भारतीय महिला हॉकी संघाने ब गटामधून दोन विजयांसह सात गुणांची कमाई केली आणि पहिले स्थान पटकावले.
Indian women’s hockey team 12-0 win vs Singapore

Indian women’s hockey team 12-0 win vs Singapore

esakal

Updated on

Indian women hockey team 2025 : नवनीत कौर व मुमताज खान यांच्या गोलांच्या हॅट्‌ट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने सिंगापूर महिला संघाचा १२-० असा धुव्वा उडवला आणि आशियाई हॉकी करंडकाच्या ‘सुपर फोर’ फेरीमध्ये प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघाने ब गटामधून दोन विजयांसह सात गुणांची कमाई केली आणि पहिले स्थान पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com