Women Athletics India: सातारकर सुदेष्णाची सुवर्णझळाळी! भारतीय महिला रिले संघाचा चीनमध्ये पुन्हा डंका;15 दिवसांत दुसरे सुवर्णपदक

India wins 4x100m relay gold defeating China and Thailand: चीनमधील आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाचा विजयरथ अविरत; सातारकर सुदेष्णाच्या दमदार धावण्याने १५ दिवसांत दुसरे सुवर्णपदक निश्चित
India Dominates Asian Relay Stage with Second Gold in Just 15 Days

India Dominates Asian Relay Stage with Second Gold in Just 15 Days

sakal

Updated on

नागठाणे : चीनमधील आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला रिले संघाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. केवळ १५ दिवसांच्या अंतरात भारतीय संघाने दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. त्यात सातारकर धावपटू सुदेष्णा शिवणकर हिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत चमक दाखविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com