ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

Women ODI world Cup : महिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय संघावर बीसीसीआयने बक्षीसाचा वर्षाव केलाय. आयसीसीकडून मिळणाऱ्या विजेतेपदापेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयने संघासह सपोर्ट स्टाफला जाहीर केलीय.
BCCI Announces Record Prize For Indian Women Team More Than ICC Reward After World Cup Win

BCCI Announces Record Prize For Indian Women Team More Than ICC Reward After World Cup Win

Esakal

Updated on

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं इतिहास घडवत महिला क्रिकेट वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिला वहिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघावर बक्षीसाचा वर्षाव झाला. आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या संघाला ४.४८ मिलीयन अमेरिकन डॉलरचं बक्षीस दिलं जाणार आहे. भारतीय चलनानुसार हे बक्षीस ३९.७८ कोटी रुपये इतकं आहे. यानंतर आता बीसीसीआयनेसुद्धा अतिरिक्त बक्षीसाची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com