

Injections found in wrestling washroom
Sakal
गोंडा (उत्तर प्रदेश) : उत्तेजक सेवनाच्या प्रकाराने भारतीय कुस्ती क्षेत्राची नाचक्की होत असली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येत असले तरी उत्तेजकांचा मोह अद्याप सुटलेला नाही याची प्रचीती येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या रँकिंग कुस्ती स्पर्धेतून आली.