ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

T20 World Cup 2026: आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. विजेत्या संघाला आयपीएल विजेत्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.
 women cricket prize money

women cricket prize money

ESakal

Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकासाठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केले की, विजेत्या संघाला ८१,६४,६१५ अमेरिकी डॉलर्स मिळतील, जे अंदाजे ८१.८ कोटी भारतीय रुपयांच्या बरोबरीचे आहे. महिला टी-२० विश्वचषक १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळला जाईल. ही रक्कम मागील स्पर्धेच्या तुलनेत १० टक्क्यांनी जास्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com