MS Dhoni ची क्रेझच CSK ला घेऊन बुडेल! RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी अंबाती रायडूचं मोठं विधान; म्हणाला...

MS Dhoni Craze Harming CSK : धोनीची हीच क्रेझ आता चेन्नईच्या संघासाठी धोकादायक ठरत असल्याचं मत अंबाती रायडूने व्यक्त केलं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
MS Dhoni Craze Harming CSK
MS Dhoni Craze Harming CSK esakal
Updated on

Ambati Rayudu on MS Dhoni’s Overwhelming Fan Craze : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी महेंद्रसिंग धोनी हे नाव देवापेक्षा कमी नाही. चेन्नईच्या सामन्यांदरम्यान याची प्रचिती अनेकदा आली आहे. जेव्हा धोनी मैदानात उतरतो, तेव्हा प्रत्येकजण उत्साहात असतो. मात्र, धोनीची हीच क्रेझ आता चेन्नईच्या संघासाठी धोकादायक ठरत असल्याचं मत अंबाती रायडूने व्यक्त केलं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com