RCB likely to play home matches in Pune
esakal
IPL 2026 मध्ये RCB मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी हंगामासाठी RCB घरच्या मैदानातील सामने बंगळुरूऐवजी पुण्यातील एससीएच्या मैदानावर खेळण्याच्या विचारात आहे. याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही, मात्र तशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे.