KL Rahul on IPL Captaincy Pressure
esakal
आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळून झाल्यावर आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकवा जास्त जाणवतो. हा थकवा वर्षभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा अधिक असतो, असं मत क्रिकेटपटू केएल राहुलने व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना त्याने लखनऊ सुपर जाएंटचे मालक संजीव गोयंका यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.