IPL चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! २०२८ पासून आयपीएल सामन्यांची संख्या वाढणार, ७४ वरून किती होणार?

IPL 2028 matches increase: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल २०२८ मध्ये एक मोठा बदल करू शकते. स्पर्धेतील सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ पर्यंत वाढवली जाऊ शकते.
IPL 2028 matches increase

IPL 2028 matches increase

ESakal

Updated on

आयपीएल २०२६ हा लीगचा १९ वा हंगाम आहे. या स्पर्धेची सुरुवात २००८ मध्ये झाली. सध्याचे आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी लीगच्या भविष्याबद्दल एक मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, २०२८ पासून आयपीएलमध्ये ७४ ऐवजी ९४ सामने खेळवले जातील. बीसीसीआय आगामी मीडिया राइट्स सायकलसाठी स्पर्धेच्या स्वरूपात मोठा बदल करण्याची योजना आखत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com