IPL News: ‘इम्पॅक्ट प्लेयर’मुळे परिणाम; दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज जेमिसनची टीका

Impact on All-Rounders and Team Strategy: दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज काईल जेमिसन आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमावर स्पष्ट मत व्यक्त करत आहे. या नियमामुळे क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या कौशल्यावर परिणाम होत असल्याचे तो सांगतो.
IPL News

IPL News

esakal

Updated on

नवी दिल्ली: आयपीएलमध्ये अमलात आणण्यात येत असलेल्या ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमावर सातत्याने टीका होताना दिसत आहे. आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज व सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असलेला काईल जेमिसन यानेही या नियमाबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले की, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमामुळे या खेळातील कौशल्य निघून जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com