हॅट्ट्रिकचा थरार अन् ६ विकेट्सची कमाल! आरव सेठीच्या भेदक माऱ्याने घाटकोपर सेंटरचा खुर्दा उडाला...

Aarav Sethi Stars with Match-Winning Spell: कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत वाशी सेंटरच्या आरव सेठीने हॅट्ट्रिकसह ६ विकेट्स घेत दमदार कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे घाटकोपर सेंटरला फॉलोऑन द्यावा लागला.
Aarav Sethi Stars with Match-Winning Spell:

Aarav Sethi Stars with Match-Winning Spell:

sakal

Updated on

मुंबई : न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित एलआयसी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या दुसऱ्या फेरीत वाशी सेंटरचा मध्यमगती गोलंदाज आरव सेठी याने हॅट्‌ट्रिकसह सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com