Rohit Sharma ने कसोटीतून निवृत्ती घेतली, मित्र अजिंक्य रहाणे म्हणाला; माझ्यासाठी हा निर्णय म्हणजे...

Rohit Sharma retires from Test cricket Ajinkya Rahane reaction : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत घोषणा केली. त्याच्या या निर्णयानंतर अजिंक्य रहाणेने एक भावनिक संदेश शेअर करत रोहितच्या क्रिकेट कारकीर्दीला मानाचा मुजरा केला आहे.
Ajinkya Rahane honours Rohit Sharma's
Ajinkya Rahane honours Rohit Sharma's esakal
Updated on

भारताचा वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड दौऱ्यावर खेळण्यास उत्सुक असलेल्या रोहितने अचानक निवृत्ती घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार व रोहितचा मित्र अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्यासाठीही हा निर्णय धक्का देणारा होता. CSK विरुद्धच्या लढतीनंतर अजिंक्यने हिटमॅनच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com