Ajinkya Rahane:"मी पळपुटा नाही..." IPL मधील अपयशानंतर अजिंक्य रहाणेने टीकाकारांना सुनावले खडे बोल!

Ajinkya Rahane Stands Strong as KKR Captain: आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या अपयशानंतरही अजिंक्य रहाणेने कर्णधारपद सोडण्याचा विचार केला नसल्याचे स्पष्ट केले. संघाच्या संघर्षात तो ठामपणे उभा राहिला.
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

esakal

Updated on

कोलकता : तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात निराशेला सामोरे जावे लागले. कोलकता संघाला १४ सामन्यांमधून सहा सामन्यांत विजय मिळवता आला. या संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com