DC vs LSG : सामनावीर आशुतोषने पुरस्कार केला मेंटॉर शिखर धवनला समर्पित; गब्बरने व्हिडीओ कॉलद्वारे केलं कौतुक, पाहा VIDEO

Watch Emotional Moment
Watch Emotional Momentesakal
Updated on

Ashutosh Sharma’s Heartfelt Interaction with Mentor Shikhar Dhawan Goes Viral : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू आशुतोष शर्माने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध तोबडतोड फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आशुतोषने ३१ चेंडूंमध्ये ६६ धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी त्याने पाच षटकार आणि पाच चौकार ठोकले. महत्त्वाचे म्हणजे या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com