Axar Patel blunder leads to Delhi Capitals defeat : इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने केलेली एक मोठी चूक संघाला महागात पडली, ज्यामुळे त्यांना हातातला सामना गमवावा लागला.