IPL बघण्यासाठी बांगलादेश बॉर्डरवर घुसखोरी; BSF ने एकाला घेतले ताब्यात

इंडियन प्रीमियर लीगने (IPL) फक्त भारतातीलच नाही तर विदेशातील क्रिकेटप्रेमींना देखील वेड लावलं आहे.
bangladeshi man sneaks into india watch ipl 2022 sent back sports cricket news
bangladeshi man sneaks into india watch ipl 2022 sent back sports cricket newssakal

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीगने (IPL) फक्त भारतातीलच नाही तर विदेशातील क्रिकेटप्रेमींना देखील वेड लावलं आहे. आयपीएल पाहण्यासाठी चाहते आज कोणतेही उत्सुकता शिगेला पोहचत आहे. असच काही घडलं आहे. आयपीएल पाहण्यासाठी 31 वर्षीय बांगलादेशी नागरिकांनी भारतात येण्यासाठी घुसखोरी केले. क्रिकेट वेडपायी या चाहत्याने देशांच्या सीमांची बंधने देखील झुगारून टाकली. सीमा सुरक्षा दलाने (BSF) दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशच्या नारायणगंज जिल्ह्यातील पूर्व चांदपूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद इब्राहिमला शुक्रवारी रात्री पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक करण्यात आली.(Bangladeshi Man Sneaks Into India Watch IPL 2022)

bangladeshi man sneaks into india watch ipl 2022 sent back sports cricket news
IPL 2022: चेन्नईसमोर आज गुजरातचे आव्हान; दुसऱ्या विजयासाठी सज्ज

बीएसएफ अधिकाऱ्याने त्याची चौकशी झाल्यावर सांगितले की, तो क्रिकेटचा चाहता आहे. आयपीएल सामने पाहण्यासाठी तो भारतात घुसला होता. तो पुढे मुंबईला जाणार होता. दरम्यान, बीएसएफने या व्यक्तीला बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) च्या ताब्यात दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com