India Squad vs Afghanistan: नव्या दमाचा कसोटी संघ; वन डे संघातही प्रयोग, रोहित शर्मा, हार्दिक यांचा....

BCCI Announces India Test, ODI Squad For Afghanistan Series: : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. शुभमन गिलकडे नेतृत्व, तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देत युवा खेळाडूंना मोठी संधी देण्यात आली आहे.
India Squad vs Afghanistan

India Squad vs Afghanistan

esakal

Updated on

BCCI Announces India Test, ODI Squad For Afghanistan Series: भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा एकमेव कसोटी सामना ६ जून ते १० जून दरम्यान न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १४, १७ आणि २० जून रोजी एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com