IPL 2025 Suspend: आयपीएल २०२५ बाबत मोठी अपडेट्स, लवकरच नवीन तारखा व ठिकाणाची घोषणा; BCCIचे अधिकृत स्टेटमेंट

IPL 2025 suspended for a week: when will matches resume? : आयपीएल २०२५ बाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. लीग रद्द करण्यात आलेली नाही, तर केवळ एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही अधिकृत घोषणा केली आहे आणि लवकरच नवीन वेळापत्रक आणि स्थळं जाहीर केली जाणार आहेत.
IPL 2025 Suspend for one week.
IPL 2025 Suspend for one weekesakal
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील, असे BCCI ने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com