मोठी बातमी! CSK vs RCB मॅच सुरू असताना आयपीएलच्या वेळापत्रकात झाला बदल, लगेच वाचा अपडेट्स..

IPL 2025 Schedule Update: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टाटा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या 19 व्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केला आहे.
IPL Dates
IPL DatesSakal
Updated on

Why was the KKR vs LSG match rescheduled in IPL 2025? : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या १९व्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केला आहे. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स ( KKR ) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG ) यांच्यात होणार आहे. हा सामना मूळतः ६ एप्रिल २०२५ रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर नियोजित होता. पण, त्याची तारीख बदलली गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com