.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Why IPL matches will now end late – BCCI explains इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या शेवटचा टप्पा जून महिन्यापर्यंत लांबल्याने नियमात बदल केले जात आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे लीग एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली होती. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकानुसार २५ मे रोजी होणारी फायनल आता ३ जूनला अमहादाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. ती आधी कोलकाता येथे नियोजीत होती. प्ले ऑफचे दोन सामने मुल्लानपूर येथे होतील. त्यात आजच्या CSK vs RR लढतीतून नवा नियम लागू होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.