.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Complete IPL2025 schedule : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या राजकीय तणावामुळे आयपीएलचे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.