Playoff scenario : Mumbai Indians गुजरातकडून हरले, आता IPL 2025 प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? चार संघाची हवीय कृपा

MI's Road to IPL 2025 Playoffs: गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये MI चौथ्या स्थानावर आहे.
Mumbai Indians Playoff scenario
Mumbai Indians Playoff scenario esakal
Updated on

Mumbai Indians’ playoff dream in danger: After GT defeat

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफच्या शर्यतीत झेप घेतली. पण, काल वानखेडे स्टेडियमवर त्यांच्या विजयी मालिकेत खंड पडला. गुजरात टायटन्सने थरारक लढतीत शेवटच्या चेंडूवर मुंबईला मात दिली. पावसामुळे गुजरातसमोर १९ षटकांत १४७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना ६ चेंडूंत १५ धावा विजयासाठी हव्या होत्या. दीपक चहरने शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेली खरी, परंतु गुजरातने मॅच जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com