Viral Video : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना नाक दाबून बुक्क्यांचा मार! CSK फॅनने बेक्कार डिवचलं

CSK vs MI Another High-Voltage IPL Clash: वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवला. सामन्यानंतरचा एक चाहत्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग(IPL) सुरू आहे, ज्यात एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत. काल या हंगामाचा ३३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघ पाच-पाच वेळा आयपीएल विजेते राहिलेले आहेत. या दोन संघांचा सामना म्हणजे आयपीएलमधील सगळ्यात मोठ्या सामन्यांपैकी एक असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com