“हा विजय त्यालाच…” ऋतुराज गायकवाड झाला भावूक; मुकेश चौधरीला विजय समर्पित..

Mukesh Choudhary: आईच्या निधनाच्या दुःखातही मैदानात उतरलेल्या मुकेश चौधरीने संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर मोठा विजय मिळवत हा सामना त्याला समर्पित केला.
Mukesh Choudhary

Mukesh Choudhary

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) ३३ वा सामना काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)यांच्यात खेळला गेला. पण या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या संघात दु:खाचं वातावरण होतं. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary)यांच्या आई प्रेम देवी यांचं निधन झालं. वर्षभर आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com