IPL 2026: तीन बॅट, तिनदा रिजेक्ट अन् मग अंपायरलाच कळाली चूक; आयुष म्हात्रेच्या बॅटवरून मैदानात गोंधळ, नेमकं काय घडलं

Ayush Mhatre: IPL 2026 मधील CSK vs PBKS सामन्यात आयुष म्हात्रेच्या बॅट तपासणीदरम्यान पंचांकडून झालेल्या चुकीमुळे मैदानावर गोंधळ उडाला. शेवटी त्याच बॅटने म्हात्रेने अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले, तर पंजाबने 5 विकेट्सने विजय मिळवला.
Ayush Mhatre

Ayush Mhatre

esakal

Updated on

Ayush Mhatre Bat Controversy: इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये काल चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा सामना झाला. नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 209 धावा केल्या होत्या. ज्यात आयुष म्हात्रेच्या धमाकेदार 72 धावा आणि शिवम दुबेच्या इम्पॅक्टफुल खेळीमुळे चेन्नईने 200 चा आकडा पार केला होता. पंजाबला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य होते. पंजाबने कर्णधार श्रेयस अय्यर, प्रभसिमरन आणि प्रियांश आर्य यांच्या मदतीने 5 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com