CSK vs RCB: 'चेन्नईला नमवणे बंगळूरूसाठी आव्हानात्मक, संघ रचनेत बदल करण्याची आवश्यकता,' काय म्हणाला शेन वॉटसन?

CSK vs RCB IPL 2025: आज आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आमने सामने येणार आहेत.
Shane  Watson on CSK vs RCB
Shane Watson on CSK vs RCBesakal
Updated on

CSK vs RCB IPL 2025: माजी विजेत्या चेन्नईला त्यांच्या मैदानावर पराभूत करायचे असेल, तर बंगळूरचा त्याप्रमाणे संघ रचनेत बदल करावे लागतील, असे मत शेन वॉटसन याने व्यक्त केले. शेन वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई तसेच बंगळूर या दोन्ही संघांतून खेळलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांची मानसिकता आणि रचना त्याला चांगली ज्ञात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com